by Nitila Vardhave ✓ · 15 Mar 2019
खेळ चालला द्वैत अद्वैताचा क्षय जाहला आस वासनांचा चिरंजीव राहो जयघोष हरिनामाचा गजर हरिनामाचा सोहळा विठुरायाचा जय हरि विठ्ठल
Loading comments…
Loading comments…