by Manisha Awekar ✓ · 23 Feb 2021
आर्जव धरेचे परिसूनी नभा व्यापिले घनमालांनी वेगाने मृगधारा झरती तृषार्त धरती शांतविती घन घन मेघांचे गर्जन संतत धारांची उधळण अनंत हस्ते वर्षति धारा तृप्त जाहला निसर्ग सारा
Loading comments…
Loading comments…