by Prashant Shinde ✓ · 18 Jun 2020
कफल्लक झाली अवस्था किती खाव्या रे खस्ता अवघड जीवनाचा रस्ता टिकेल का रे कधी आस्था....? कर्ता करविता तू भगवंता पाहू नको रे आमच्या अंता नांदू दे सौख्याची सुबत्ता
Loading comments…
Comments
Loading comments…