by Savita Jadhav ✓ · 2 Mar 2021
रेशमी स्पर्श तुझ्या हातांचा, वाटे मजसी हवाहवासा, कितीही कुरवाळिता तू लडिवाळे, वाटे सदा नवा नवासा सान लेकरू आई तुझं मी, तुझ्या पदराची मिळो छाया, अखंड अविरत ममतेने भरली, लोभसवाणी असे तुझी काया
Loading comments…
Comments
Loading comments…