by Deore Vaishali ✓ · 30 Mar 2021
जळत होतं सरण त्याचे, लोक गुणगान गात होते, जीवंतपणी फक्त अपेक्षा, समजून कोणी घेत नव्हते..... झटत होता नात्यांसाठी, किंमत कवडीमोल होती, कर्तव्यच त्याचे ते लोक त्यालाच बोलत होती....
Loading comments…
Loading comments…