by Varsha Shidore ✓ · 3 Jun 2020
जावे वाटले कराया दिव्य धरती सफर प्राण जणू झाले मुके हाल पाहता अपार... वितळले बर्फ जग भासे धुक्यांचे आकाश असे निसर्ग सावट वाटे मिळावा प्रकाश...
Loading comments…
Loading comments…