by Sonam Thakur ✓ · 21 Oct 2020
प्रपंचात कधीच न ढासळता वेळेस राहते खंबीर मी जानकीही मी, जिजाऊही मी समजू नका मज अबला आजही आहे सशक्त मी माजतो पृथ्वीवर अधर्म जेव्हा जन्म पुन्हा घेऊन येते मी दुर्गाही मी, कालीही मी...
Loading comments…
Loading comments…