by Navya Gothal ✓ · 3 Apr 2021
चूल अन् मूल सरला आता काळ घेतली हाती तिने निश्चयाची ढाल!! लाख संकटे उभी अडविण्या दारी, घेण्या गगन भरारी सज्ज असे नारी!! उंबरठ्याबाहेरी टाकले पहिले पाऊल, पायांना झाली बोचऱ्या काट्यांची चाहूल!!
Loading comments…
Loading comments…