120Log inSign up
Poem · Crime

स्त्री भ्रूणहत्या

by काव्य रजनी ✓ · 6 Jun 2020

11.5KReads
1Likes
1Min read

आई नको मारू मला जन्माला येऊ दे मला जग पाहू दे गं मला आई मारू नको मला आई मी भावाची बहिण होईल घरासाठी मी त्याग करील आजी-आजोबांची नात मी होईल बोटाला धरून मी फिरायला घेऊन जाईल

Loading comments…

स्त्री भ्रूणहत्या · StoryMirror