by Poonam Kulkarni ✓ · 26 Nov 2020
जळवीता काय हृदय तयांचे ज्यांनी जीवन तुम्हा तिधले, विश्वसल्या त्या बंधनासी ज्यांनी त्यांचेच हात बांधले... फुटके तुम्ही राजा त्या तुमच्यापेक्षा असे धनवंत, पाया जिचा लक्ष्मीचा तोच खरा भाग्यवंत...
Loading comments…
Loading comments…