by Chandan Dhumane ✓ · 19 Mar 2021
स्त्री जन्माचा करा स्विकार ती आहे सर्वांचाच आधार तिजवाचून नाही आपले जीवन प्रत्येक जीवांची तीच शिल्पकार त्यागाची ही निस्वार्थी मूर्ती भगवंताची अद्वितीय निर्मिती तीच जगदंबा आदिशक्ती तीच शारदा....
Loading comments…
Loading comments…