by Nalanda Wankhede ✓ · 26 Feb 2019
पाहिली तुझी विविध रूपे मी लाचार ,विवश , दुर्बळ वस्तीत घिरट्या मारीत सरड्या सारखा रंग बदलणारा आव घरात सज्जनतेचा तू आणू नकोस
Loading comments…
Loading comments…