by kalyan pandurang raut ✓ · 12 Mar 2020
लग्न होऊन हक्काच्या घरात आले माहेर विसरले जेवणापासून खरकट्यापर्यंत मीच सारे केले मनगटात बळ माझ्या स्वयंपाकाची कला कायमचे तुमच्या ओठांवर गृहिणीच राहिले...!!
Loading comments…
Loading comments…