विधात्याची सुंदर निर्मिती तू
आदिमाया तू आदिशक्ती तू
लेकराची माया तू वाचल्याची खाण तू
जगाचा पोशिंदा तू, अशी सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान तू
विधात्याची सुंदर निर्मिती तू
आदिमाया तू आदिशक्ती तू
लेकराची माया तू वाचल्याची खाण तू
जगाचा पोशिंदा तू, अशी सर्वश्रेष्ठ सर्व शक्तिमान तू
Comments
Loading comments…