by Nita Meshram ✓ · 16 Feb 2020
कलीयुगात तुझे अस्तित्व काय वेदनेचे मुक आकांत अस्तित्वाचा अंतिम आक्रोश वासनेचा बळी जळलेला देह असह्य वेदना हेच का तुझे स्वातंत्र्य स्त्री तू खरंच स्वतंत्र आहेस?
Loading comments…
Loading comments…