120Log inSign up
Poem · Tragedy

स्त्रीभ्रूण हत्या

by मधुराणी थळे ✓ · 21 Sept 2020

256Reads
18Likes
1Min read

मुलगी होती म्हणून गर्भपात केलेलं असतं, म्हातारपणात मुलाने घरा बाहेर काढलं म्हणून आई बाबाचं काळीज हुंदका देत रडत असतं.

Loading comments…

स्त्रीभ्रूण हत्या · StoryMirror