by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
परमेश भक्ती/ आनंदे करावी साधना करावी/ ईश्वराची नाम जप तप/ नित्य आचरावे सत्संग जोडावे/ नित्यनेमे मनाची बैठक/ पूर्ण साधनेने मनोबल वाढे/ परिपूर्ण नको मोह मनी/ माया प्रपंचाचा नामस्मरणाचा/ जप करी
Loading comments…
Loading comments…