by premeshwar barsagade · 21 Sept 2020
सांगतो रे बाबा जीवनाची कथा कान देऊनी सर्व जण ऐका।। लहान भावाचा सांभाळ केला रामाचा भरत कसा? दूर झाला।। चोचीत आणून दाणे भरविला घास उन्हातान्हात फिरुनी काढला उपवास।।
Loading comments…
Comments
Loading comments…