by Bhavana Gandhile ✓ · 21 Mar 2020
नकोस करु ही थट्टा नाही सोसणार सत्याची झळ..! ऐकण्यास जरी आतूरला तू तरी असावे लागते सहनशक्तीचे बळ..!
Loading comments…
Loading comments…