by Premeshwar Barsagade · 7 Sept 2020
चोचीत आणून दाणे भरविला घास उन्हातान्हात फिरुनी काढला उपवास।। मुलांसाठी देवास नवस वाहिला सुख संपत्ती कधी ना पाहिला।। आज्ञाकारी बाळ जन्मला माझा शब्दात वाहितो अपमानाचा बोझा।।
Loading comments…
Comments
Loading comments…