by Nir Anand ✓ · 20 Jul 2020
हे सुख-दुःखं पारड्याचे दोन भाग। दाखविता भेद होती पुढे-मागं।। सुख होता कमी दुःखाची पातळी वाढली। असे हे खाली-वरी सुख-दुःखाची भावना जाणिली।।
Loading comments…
Loading comments…