by Vishal patil Verulkar ✓ · 10 Feb 2020
घेऊन सोबत सुखाला मी बनवेल सुंदर गाव दु:ख विसरतील सारे राही फक्त सुखाचे नाव सुखाचं आणि माझं असं जुळावं घट्ट नातं सुख असेल सोबत माझ्या ना राहील मी अनाथ
Loading comments…
Loading comments…