by Manisha Awekar ✓ · 16 Oct 2020
अरे संसार संसार दोन जीव एकजीव अद्वैतात मीलनाचे सुख होई जीवशिव सुख लागे जवापाडे नवी नवलाई सरे झळ संसाराची लागे त्यागातही मोद कळे
Loading comments…
Loading comments…