by Kshitija Bapat ✓ · 11 Jun 2020
तुझ्या स्पष्टोक्त शब्दांनी आली जीवनात सुनामी डोळ्यांनी तुला दिली सलामी हृदयाने केली तुझी गुलामी
Loading comments…
Loading comments…