काय कारण असावे
मला माहित नाही
नाही झाली आई
तुझ्यावर कविता
मनासारखी
कवितेसाठी आणले
किती ही
सुंदर सुंदर शब्द
तरीही नाही होणार
कविता सुंदर तुझ्यासारखी
काय कारण असावे
मला माहित नाही
नाही झाली आई
तुझ्यावर कविता
मनासारखी
कवितेसाठी आणले
किती ही
सुंदर सुंदर शब्द
तरीही नाही होणार
कविता सुंदर तुझ्यासारखी
Loading comments…