by प्रियंका ढोमणे ✓ · 11 Feb 2020
तुझ्या देखण्या रूपावर, ते पाखरू ही हळूच बसते हवेलाही तुझ्या सुगंधात, बेधुंद तू करून टाकतो चिंब चिंब पावसातही, खुप सुंदर दिसतोस तू झाडावरच्या फुलांनाही, लाजवून टाकतोस तू...
Loading comments…
Loading comments…