by Rohit Khamkar ✓ · 20 May 2020
धास्ती लागली जगण्याची, दिवस सरते झाले हतबल झाली जिंदगी, पोट पिळू लागले खळगे महामारी की उपासमारी, पर्याय दोनच होते हजारो किलोमीटर चालणाऱ्याच्या, मागे कोणीच उभे नव्हते
Loading comments…
Comments
Loading comments…