by Mala Malsamindr ✓ · 13 Mar 2020
शेतात काम करून घाम गाळून-गाळून मला शिकवलं एवढे शिकून-सवरून मला प्राध्यापिका तू बनवलं सुरक्षेसाठी माझ्या मला एखादं हत्यार का नाही दिलं
Loading comments…
Loading comments…