by DR.SANTOSH KAMBLE { SK.JI } ✓ · 3 Sept 2020
भौतिकशास्त्राचा जनक हा, न्युटन हाच महान पाहा वस्तुवरच्या बलाचे कार्य, स्पष्टपणे सांगितले पाहा वस्तुचे जडत्व सांगायला, किती छान नियम मांडला वस्तू अस्थिर असते सदा, बल करी गतीमान तिला
Loading comments…
Loading comments…