by Jaishree Ingle ✓ · 10 Mar 2020
जीवनाच्या माझ्या अवघड वाटा पाहतोय समोर अश्रूंच्या मी लाटा भरेल कधी माझ्या सुखाचा मटका... माझेच आपले मला देतात झटका कधी होईल माझी नात्यातून सुटका....
Loading comments…
Loading comments…