by Manisha Awekar ✓ · 5 Aug 2020
रात्री माळवदावर गाण्यांसंगे गप्पा-गोष्टी निळ्या आकाशात चंद्र सवे चांदण्यांची दाटी सुट्टी संपताच माझे डोळे भरुन यायचे लवकर ये रे राजा मामा-मामी म्हणायचे
Loading comments…
Loading comments…