by Pallavi Patil ✓ · 21 Jan 2021
आठवणींना पण सुट्टी असती तर किती छान झालं असतं जर आठवणींना असती सुट्टी केलीच नसती कशाची काळजी ना केली असती कशाची मस्ती ना जमली असती कुणाशी गट्टी
Loading comments…
Loading comments…