by Shankar Kamble ✓ · 10 Jan 2021
सडे शिंपुनी दवबिंदूंचे मऊ मखमली तृण गालिचे गंधित सुमने, फुले जागली कुठून ही मंद झुळुकशी आली केशराची बघ पखरण झाली लालीने त्या धरा न्हाहली तेजरथावर होऊनी आरुढ स्वारी सूर्याची निघाली…
Loading comments…
Comments
Loading comments…