by Amit Bhagunde ✓ · 12 Aug 2020
स्वाभिमानाचा गळा आवळतो मान-सन्मानाचा क्षणीक फास विचारांना शुष्क करतो संशयाचा तुच्छ घास ठिणगी प्रतिशोधाची पेटवतो अपमानाचा दीर्घ श्वास निःस्वार्थी भावनांना छळतो तात्पुरत्या पदाचा अट्टाहास
Loading comments…
Comments
Loading comments…