by Yogesh Shinde ✓ · 30 Jun 2019
वारकऱ्यांचे वार होतील आरपारची लढाई होईल जय पराजय जे होईल ते खुले आम होईल मातीत मिसळलेला शेवटचा रक्तांचा थेंब फक्त आणि फक्त स्वातंत्र्याचीच गाणी गाईल.
Loading comments…
Loading comments…