by Maharudra Popade ✓ · 24 Jul 2020
स्वच्छ मन, स्वच्छ तन स्वच्छ अंगण, असे सदा! सुंदर विचार, सुंदर आचार सुंदर संस्कृती, उभी सदा! स्वच्छ देश, विविध वेष निसर्ग सुंदर, उभा दिमतीला!
Loading comments…
Loading comments…