स्वार्थ दिसायला लागला की
कोणी कोणाचे नसतात मित्र !
निष्ठा वैगरे काही नसते
स्वहित हेच त्यांचे चरित्र...
Loading comments…
Loading comments…