by Pradip e More ✓ · 26 May 2020
मला माझे स्वप्न जपावे वाटते इतरांच्यातही मला आपलेपण वाटते वाटेवरती जगीच्या थोडे थांबावे वाटते माझ्याचकरिता पुन्हा पुढे चालावे वाटते
Loading comments…
Loading comments…