by Nilesh Jadhav ✓ · 10 Feb 2021
वाट तुझी पाहाता डोळेही आता शिणले ये लवकर परतूनी सखे बघ तुझ्यासाठी मी शब्दांचे जाळे विणले... तुझ्या आठवणींची हलकीशी झुळूक आणि मन माझे भरलेले एक एकट्या एकांतात कित्येक दिवस सरलेले...
Loading comments…
Comments
Loading comments…