by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 16 Jul 2021
स्वप्नात हरवून गेले माझे मी ना राहिले जेव्हा मी तुला पाहिले तुझा प्रेमळ स्वभाव तुझी सहकारी वृत्ती तुझ्या कामावर भुलले जेव्हा तुला मी पाहिले
Loading comments…
Comments
Loading comments…