by Vasudha Naik ✓ · 4 Jun 2020
येणार्या या क्षणाला सामोरी मी जाईन स्वप्न झेपेची दुनिया सत्यात मी जगेन... माझ्या गोबर्या गाली हसेल छान खळी घेईल मला तो कवेत स्वप्न जगात आभाळी...
Loading comments…
Loading comments…