by Trupti Thorat- Kalse ✓ · 10 Feb 2021
स्वप्नात मी रंगले तुझ्यासवे जगण्यात मी रे गुंतले नखशिखांत तुझ्या प्रीतीत मी बुडाले स्वप्नात मी रंगले झाले असे काहीबाही आता ना उरले तुझ्याविन काही
Loading comments…
Loading comments…