by Rushikesh Asole ✓ · 31 Jul 2020
रात्रभर चांदणे बघत बघत सोनेरी पहाट पण लोटली झाडावरच्या भांटांना मंजुळ वाणी फुटली.. उगवल्या दिशा दाही प्रकाशली धरती.. गाव जागी झाले सारे दिसे जणू स्वर्गीय रमणी....!
Loading comments…
Loading comments…