by Neelima Deshpande ✓ · 15 May 2020
स्वप्नात पाहिले मी, स्वप्नात न्हाहले मी... स्वप्नील स्वप्न माझे घोकीत राहिले मी! स्वप्नातला सुगंध, होऊन त्यात धुंद... त्या धुंदीच्या स्वरांनी नवगीत गाईले मी! स्वप्नील स्वप्न माझे, घोकीत राहिले मी...
Loading comments…
Loading comments…