by Amol Nanekar ✓ · 27 Jul 2020
जाग माणसा जाग असा किती दिवस रडणार जग बदलत आहे आता तू कधी बदलणार घरदार सारे, गाव जमिनी सोडून आपल्या कबिला घेऊन तू असा किती दिवस फिरणार गुलामीची लागली तुला सवय आता तुझा पगारी रूबाब किती दिवस मिरवणार
Loading comments…
Loading comments…