by Ashwini Kulkarni ✓ · 26 May 2020
रागावतेही तीच संभाळतेही तीच आता तर कडाडतेही तीच नकोशी झाली ताईला बहीण काय रे काळा तुझी ही रीत होता लहानपणी चुकी ताई माझी पदरी घेई मोठी झाली सखी आता ती चुकी गुन्हा होई
Loading comments…
Loading comments…