by Harshada JOSHI ✓ · 26 Mar 2021
ज्याच्या ठिकाणी मन आणि बुद्धी गहाण टाकाविशी वाटते... ते प्रेम असते.... तरणार की बुडणार काही माहीत नसतानाही स्वतःला झोकून द्यावेसे वाटते... ते प्रेम असते....
Loading comments…
Loading comments…