by MAHENDRA SONEWANE ✓ · 20 May 2020
तुझ्या आठवणीत मला लिहावंसं वाटते लिहायला बसलो की तूच समोर दिसते|| सर्व कामे सोडून मी तुझ्यात रमून जातो तुझाच विचार करत तुलाच बघत बसतो|| तू आणि मी नदीचे दोन किनारे आयुष्यभर सोबत राहूनही न भेटणारे||
Loading comments…
Loading comments…