by Sunita Ghule ✓ · 6 Feb 2019
थंडगार वारा तनाला शहारा सृष्टीतील जीव शोधती निवारा। अदा निसर्गाची मोहवी शराबी चित्त खुलवी गोड थंडी गुलाबी।
Loading comments…
Loading comments…