by Pallavi Udhoji ✓ · 17 Feb 2020
वाटे मनी माझ्या आज थोडं जगून बघूया दुःख सगळ्यांच्याच नशिबी असते बघावा थोडातरी ते सहन करूया दुःखामागून सुख येई प्रत्येकाच्या वाटेला वाटलं मना माझ्या थोडंतरी सोसून बघूया
Loading comments…
Loading comments…